कृषी उत्पन्न बाजार समिती,राहुरी
आजचे बाजारभाव
आले (आद्रक) ₹ 20 ₹ 50
कांदा ₹ 100 ₹ 1325
कांदा ₹ 10 ₹ 1325
काकडी ₹ 1 ₹ 15

कृषी उत्पन्न बाजार समिती,राहुरी

कृषि उत्पन्न बाजार समिती राहुरीची स्थापना  दिनांक 18/02/1950 रोजी झाली. या बाजार समितीच्या स्थापने पासून कै. डॉ. दादासाहेब तनपुरे सन 1950 ते 1965 पर्यंत संस्थापक अध्यक्ष होते. प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात दिनांक 31/08/1953 रोजी झाली आहे.